situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval News : वडगावात विद्यार्थी बनले मूर्तिकार

Published On:
Vadgaon Maval News

मावळ ऑनलाईन – वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व शाळांना वडगाव नगरपंचायत मार्फत माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ( Vadgaon Maval News) मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक शाडू माती पासून गणेश मूर्ती बनवणे कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला तसेच महाराष्ट्र राज्य गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने वडगाव नगरपंचायत मार्फत शाडू माती पासून गणेश मूर्ती ( Vadgaon Maval News) तयार करण्याची कार्यशाळा पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी सुमारे शाडू माती पासून ३०० श्री गणेश मूर्ती बनवल्या, बनवलेले शाडू मातीच्या गणेश मूर्तीस पर्यावरण पूरक रंग देण्याचे मार्गदर्शनही देण्यात आले. गणेश उत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याची उद्देशाने आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन नगरपंचायत मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ प्रविण निकम व श्री हाके सर प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल यांच्या हस्ते करण्यात आले.

Talegaon Dabhade Crime News : तळेगाव दाभाडे येथे 22 वर्षीय तरुणीचा तलावात मृतदेह; हरवल्यापासून काही तासांतच दुर्दैवी घटना उघडकीस

मूर्तिकार अनिल काळे यांनी शाडू माती पासून मूर्ती कशी तयार करावी हे ( Vadgaon Maval News) प्रात्यक्षिकेद्वारे दाखवल्यावर शाडू मातीचे महत्व पटवून दिले. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून प्रदूषण कसे होते हे पटवून दिले मुलांसोबत नगरपंचायत अधिकारी कर्मचारी यांनी ही मूर्ती तयार केल्या.सदर कार्यशाळेकरिता टेकचंद नेमाडे,संतोष पवार,दिगंबर बांडे व इतर आरोग्य विभाग कर्मचारी, न्यू इंग्लिश स्कुल शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नगरपंचायत मार्फत विद्यार्थ्यांना शाडू माती व प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात( Vadgaon Maval News) आली होती. मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी सांगितले की, गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात ध्वनी व जलप्रदूषण होत असल्याने हा उत्सव पर्यावरणपूरक म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना केली तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच पुढील वर्षी याहूनही जास्त विद्यार्थी, नागरिकमध्ये या शाडू मातीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी उपक्रम घेण्याचे घोषित केले.

Missing youth : सिंहगडावर हरवलेला तरुण तब्बल चार दिवसांनी सुखरूप सापडला

नगरपंचायत मार्फत पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा २०२५

नगरपंचायत मार्फत पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात( Vadgaon Maval News) आलेली आहे. या स्पर्धेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. गणेश मंडळांनी नगरपंचायतीची परवानगी घेतलेली असावी. एम.एस.सी.बी. ना हरकत प्रमाणपत्र असावा.स्थानिक पोलिस स्टेशन यांची परवानगी घेतलेली असावी.श्री गणेश मूर्ती हि संपूर्ण ई-को. फ्रेन्डली असावी.

सजावटीसाठी कोणत्याही प्रकारच्या अविघटनशिल घटकांचा वापर नसावा (प्लॉस्टिक,थर्माकॉल इ.चा वापर नसावा.) निर्माल्य व घनकचऱ्याचे व्यवस्थापन केलेले असावे. मिरवणुक ( Vadgaon Maval News) करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा.(ध्वनी प्रदुषण व पर्यावरण प्रदुषण टाळावे), मंडळाच्या जागेत आग विझवणारी उपकरणे ठेवावी.श्री गणेशमुर्ती नगरपंचायत गणेशमुर्ती सकलन केंद्रावर दान करण्यात यावी.

सांस्कृतिक कार्यक्रमा ऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबिर उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता या बाबत जनजागृती करण्यात आलेली असावी.तरी शहरातील सर्व गणेश मंडळांना या स्पर्धेमध्ये सहभाग व्हावे व गणेश उत्सव ( Vadgaon Maval News) साजरा करावा असे आवाहन करण्यात आले.

Follow Us On