situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval: भुईकोट किल्ल्यातील कडजाई माता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह

Published On:
कडजाई माता

मावळ ऑनलाईन –इंदोरी येथील भुईकोट किल्ल्यात असलेल्या ग्रामदैवत कडजाई माता मंदिरात(Vadgaon Maval) नवरात्रोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी १७२०-२१मध्ये इंदोरी येथे इंद्रायणी नदीकाठी उंच कड्यावर भुईकोट किल्ला बांधला आहे.

नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविले असून भव्य मंडप घालण्यात आला आहे. कडजाईमाता नवरात्र उत्सव समिती, कडजाईमाता जीर्णोद्धार समिती, कडजाई मित्र मंडळ व पै.तानाजी शिंदे प्रतिष्ठान यांच्यावतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज पहाटे ५ वाजता गावातील विविध मंडळांचे हस्ते अभिषेक, सायंकाळी ७ वा. मान्यवरांचे हस्ते महाआरती, सायंकाळी पाच ते सात गावातील व परिसरातील विविध भजनी मंडळांची भजन सेवा;तर दुपारी देवीचा जागर गोंधळ व मंत्रपठण असे दैनंदिन कार्यक्रम पार पडत आहेत.

Lonavala:लोणावळा शहर कचरा व्यवस्थापनासाठी बायो-CNG प्रकल्पास हिरवा कंदील

Pune :सहकारनगर पोलीस ठाण्यात जप्त 16 बिनधनी दुचाकी; वाहन मालकांना सात दिवसांत संपर्क साधण्याचे आवाहन

कडजाईमाता देवस्थान जागृत असल्याने दर्शनासाठी श्रद्धेने मावळ, मुळशी, खेड, हवेली तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे दिवसभर दर्शनासाठी मोठी रांग दिसून येते. तसेच महालक्ष्मी मंदिरात व कुंडमळ्यातील कुंडमाता मंदिरांत ही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रगतीनगर मित्र मंडळ व संतोषीमाता मित्र मंडळ (ठाकरवाडी) यांच्यावतीने दांडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र महोत्सवामुळे इंदोरी गावात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.

Follow Us On