Bhuikot Fort
Vadgaon Maval: भुईकोट किल्ल्यातील कडजाई माता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह
मावळ ऑनलाईन –इंदोरी येथील भुईकोट किल्ल्यात असलेल्या ग्रामदैवत कडजाई माता मंदिरात(Vadgaon Maval) नवरात्रोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे ...







