situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval : पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी

Published On:
Vadgaon Maval :

मावळ ऑनलाईन – मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे यांची तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी यांची फेर निवड करण्यात (Vadgaon Maval ) आली. यावेळी संपूर्ण कार्यकारिणीचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर, सचिव विलास साळवी व संघटक सोनबा गोपाळे गुरुजी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

Talegaon Crime News : टेम्पोत भरून दिलेल्या साहित्याचा अपहार

तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या उपाध्यक्षपदी उत्तम शिंदे, संतोष घारे,संभाजी शिंदे, खजिनदार म्हणून विनायक बधाले, सहखजिनदार बाबाजी पाठारे, सचिव प्रवीण शिंदे, सहसचिव म्हणून महेश कुडले यांची निवड करण्यात (Vadgaon Maval ) आली.

Pimpri Chichwad 26 June 2025 : बेकायदेशीरपणे गॅस रिफील प्रकरणी एकास अटक

संघटनेच्या सल्लागार मंडळामध्ये सचिन आवटे, संभाजी केदारी, दत्तात्रय गराडे, दत्तात्रय निम्हण, आणि विलास काटकर यांचीही निवड यावेळी जाहीर करण्यात आली.

पोल्ट्री व्यवसायिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष एकनाथ गाडे व कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी यावेळी सांगितले. या सभेचे नियोजन संघटक सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केले (Vadgaon Maval ) होते.

Follow Us On