Maval Taluka Poultry Warriors Association
Vadgaon Maval : पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी
मावळ ऑनलाईन – मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे यांची तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी यांची फेर निवड करण्यात (Vadgaon Maval ) आली. ...