मावळ ऑनलाईन – तळेगाव स्टेशन परिसरातील नागरिकांनी (Talegaon News) तळेगाव–चाकण–शिक्रापूर राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या विरोधात मागील दोन दिवसांपासून जनआंदोलन सुरू केले.आज प्रत्यक्ष ठिकाणी मावळ लोकसभा चे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला, त्यांची मते व समस्या जाणून घेतल्या.संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
Pune: जागतिक पातळीवर सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हावा -विनय सहस्रबुद्धे
या वेळी आंदोलक कल्पेश भगत, मिलिंद अच्छुत, सुनील उर्फ मुन्ना मोरे, नितीन फाटककर, नितीन जांभळे, सचिन टकले, चिराग खांडगे, सचिन देशपांडे, विशाल वाळुंज, अरुण माने (Talegaon News) उपस्थित होते.
Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: तळेगाव, लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव मावळ व देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
तसेच माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, मावळ तहसीलदार विक्रम देशमुख, तळेगाव नगरपालिका मुख्याधिकारी विजय सरनाईक, जेष्ठ नेते रामदास आप्पा काकडे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, राष्ट्रवादी मावळ तालुका अध्यक्ष zzगणेश भाऊ खांडगे, शिवसेना तालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले आदी मान्यवर उपस्थित (Talegaon News) होते.