Prashant Bhagwat Youth Forum
Prashant Bhagwat: प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा – गावोगावी उत्साहाचा माहोल
मावळ ऑनलाईन –इंदोरी- गणेशोत्सव व गौरीपूजनाच्या(Prashant Bhagwat) पारंपरिक सणाला नव्या उत्साहाची जोड मिळण्यासाठी प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन ...