New Buildings
Talegaon Dabhade: मावळातील ७१२ कोटी १७ लाख रुपयांच्या भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
मावळ ऑनलाईन –एखाद्या छोट्याश्या राज्याच्या बजेटसारखी ( Talegaon Dabhade)कोट्यावधी रुपयांची विकासकामे मावळ मतदार संघात होत असताना आमदार सुनील शेळके यांच्या कामाची व्यापकता लक्षात घेण्याजोगी ...







