Nagarparishad And Nagarpanchayat Reservation
Nagarparishad And Nagarpanchayat Reservation: तळेगाव, लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव मावळ व देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
मावळ ऑनलाईन – महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी ( Nagarparishad And Nagarpanchayat Reservation) निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज मंत्रालयात सोडत काढण्यात आली. या ...