Maharashtra Navnirman Sena
Vadgaon Maval: मावळ तालुक्यात ५ पक्ष एकत्र — ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Vadgaon Maval)मावळ तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आणि ...







