contact visits
Megha Bhagwat: इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटात मेघाताई भागवत यांचा दौरा गाजतोय — महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, निवडणुकीला नवी रंगत
मावळ ऑनलाईन –इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटात सर्वात प्रबळ दावेदार(Megha Bhagwat) मानल्या जाणाऱ्या मेघाताई भागवत यांनी गावभेटी व संपर्क दौऱ्याला जोरदार सुरुवात केली आहे. प्रत्येक ...







