collection of school materials
Talegaon Dabhade: जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत
मावळ ऑनलाईन –मागील काही दिवसांपूर्वी मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Talegaon Dabhade)जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदतीचा हात देत तळेगाव ...