as Vice President
Maval: पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड
पवन मावळातील प्रमुख सहकारी संस्था, पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या (Maval)उपाध्यक्षपदी संस्थेचे विद्यमान संचालक बाळू आखाडे यांची निवड करण्यात आली आहे. (दि १६) रोजी ...







