पत्रकार शिवानंद कांबळे यांच्या पत्नी
Nutan Kamble : मुख्याध्यापिका नूतन कांबळे-घोलप यांचे निधन
मावळ ऑनलाईन – कामशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन शिवानंद कांबळे-घोलप (Nutan Kamble वय ४८) यांचे सोमवारी (दि २१) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन ...