situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Siddha Ganesh Dhol Pathak : श्री सिद्ध गणेश ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

Published On:
Siddha Ganesh Dhol Pathak

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगरीतील मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक तळेगांव दाभाडे ( Siddha Ganesh Dhol Pathak ) संचलित सिद्ध गणेश वाद्यपथकाचा वाद्यपूजन सोहळा व भव्य सराव शुभारंभ आषाढ शुद्ध महाएकादशी दिनांक ०६ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुशीला मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.

Katraj Crime News : तीन पिस्तूल व सहा जिवंत काडतुसासह सराईत अटकेत


यंदा मंडळाचे १२३ वे वर्ष असून श्री सिद्ध गणेश ढोल ताशा पथक १९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ध्वनिप्रदूषण मुक्त गणेशोत्सव हे मंडळाचे आद्य धोरण असून गेले अनेक वर्ष मंडळ ढोल ताशा पथकामार्फत पारंपारिक पद्धतीने शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात ( Siddha Ganesh Dhol Pathak ) येते.


Mahavitran : पवन मावळातील विजेचा लपंडाव झाला असह्य; संतप्त ग्रामस्थांचा शाल-श्रीफळ देत महावितरण अधिकाऱ्यांना इशारा

या शुभप्रसंगी प्रथमतः श्री सिद्धिविनायक व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वादन क्षेत्रातील पुण्यातील सुप्रसिद्ध शोर्य ढोल ताशा पथकाचे आधारस्तंभ श्री. वीरेंद्र आरेकर व पथक प्रमुख वरूण आरेकर सुप्रसिद्ध ताशावादक पियुष गोखले व उत्कृष्ट ताशावादक फोक आर्टीस्ट शिवराज जाधव हे उपस्थित होते.


मंडळाचे अध्यक्षा डाॅ. राधिका चव्हाण हेरेकर यांनी प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत खर्डेकर व सिध्देश जाधव यांनी मंडळाच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सन्मान केला. सन्माननीय मान्यवरांनी सर्व वादकांना मार्गदर्शन( Siddha Ganesh Dhol Pathak ) केले.


” ढोल ताशा‌ झांज हे वाद्य अतिशय ऐतिहासिक व पारंपरिक असून त्याची परंपरा जतन करणे हे आपल्या वादकाचे कर्तव्य आहे ” असे मत श्री. वीरेंद्र आरेकर यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अवधूत कुलकर्णी आणि आभार प्रदर्शन प्रशांत खेरडेकर यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता मंगलमय वातावरणात पथकाचा सराव शुभारंभ करून करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राजक्ता होनप , वैष्णवी आंबेकर, समृद्धी जोशी , मुक्ता भावसार , सानिका टकले , शुभम छाजेड , आर्य मेढी रोहन मराठे, व पथक प्रमुख साहिल गुप्ते, यश‌ झोडगे , ईशान धर्माधिकारी आदींनी परिश्रम ( Siddha Ganesh Dhol Pathak ) घेतले.

Follow Us On