situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sangvi: सांगवीत समस्त ग्रामस्थ व प्रशांत दादा भागवत युवा मंचतर्फे “मनोरंजन संध्या 2025” उत्साहात

Published On:

मावळ ऑनलाईन –समस्त ग्रामस्थ सांगवी व प्रशांत दादा भागवत युवा मंच (Sangvi)यांच्या संयुक्त विद्यमाने “मनोरंजन संध्या 2025” हा बहारदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्स्फूर्त वातावरण निर्माण केले.

कार्यक्रमात पारंपरिक उखाणे, मनोरंजक प्रश्नमंजुषा, गमतीशीर खेळ, विचित्र हास्य स्पर्धा, तसेच गप्पागोष्टी आणि धमाल स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांच्या या उत्साही सहभागामुळे कार्यक्रम रंगतदार आणि संस्मरणीय ठरला.

Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त


Chakan: इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर घरात शिरून विवाहितेवर बलात्कार;पोलिसावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास सरपंच मनीषा लालगुडे, सदस्य महादूनाना खांदवे, उपसरपंच रखाबाई भोईर, कुंदा खांदवे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच ऋषिकेश लालगुडे, नवनाथ तोडकर, विकास लालगुडे, रोहित खांदवे, संभाजी तोडकर, मनोज खांदवे, दिनेश लालगुडे, किरण लालगुडे, राजाराम ओव्हाळ, गणेश ओव्हाळ, अभिषेक खांदवे, कानिफनाथ तोडकर, सुधाकर लालगुडे, अक्षय तोडकर, शेखर तोडकर आदींचीही विशेष उपस्थिती होती.

प्रशांत दादांची जनसंपर्क मोहीम ठळकपणे यशस्वी

कार्यक्रमात उपस्थित महिला व ग्रामस्थांनी प्रशांत दादा भागवत यांना मोठा प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचा प्रभाव सातत्याने वाढत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. युवा मंचाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध उपक्रमांमुळे ग्रामीण भागात महिलांच्या सामाजिक सहभागाला चालना मिळत असून, यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.

“ग्रामविकासासाठी महिलांचा सहभाग अत्यावश्यक असून, त्यांच्या उत्साही सहभागातून समाज परिवर्तनाला दिशा मिळते,” असे प्रशांत दादा भागवत यांनी यावेळी सांगितले.

संपूर्ण सांगवी परिसरात महिलांचा उत्साह, ग्रामस्थांची उपस्थिती आणि युवा मंचाचे उत्तम आयोजन यामुळे “मनोरंजन संध्या 2025” हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

Follow Us On