situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

Published On:

मावळ ऑनलाईन – पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड,तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व गोल्डन रनिंग क्लब यांच्या ( Run for Unity) संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “एकता दौड – रन फॉर युनिटी” या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Rashi Bhavishya 31 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?


या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व गोल्डन रनिंग क्लब यांचे विशेष सहकार्य लाभले तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मधील सर्व स्टाफ , ज्येष्ठ नागरिक, शांतता कमिटी, फ्रेंड्स ऑफ नेचर, यशस्वी अकॅडमी, पत्रकार संघ, वाचक कट्टा तसेच तळेगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

NMVPM : ‘नूमविप्र’ मंडळाच्या अध्यक्षपदी बाळा भेगडे तस सचिवपदी संतोष खांडगे यांची फेरनिवड


तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमान कन्हैया थोरात सर यांनी “फिट रहा – एक संघ रहा, हम सब एक हैं” असा एकात्मतेचा नारा देत सर्वांना निरोगी आणि सक्रिय राहण्याचा मोलाचा संदेश दिला. रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रोटेरियन संतोष परदेशी यांनी सर्वांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.


गोल्डन रनिंग ग्रुपचे अध्यक्ष श्री विशाल खळदे यांनी फिटनेसचे महत्त्व सांगत पुढील रनमध्ये सहभागाचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात गोल्डन रनिंग क्लबचे श्री मंगेश मारवाडी यांच्या ऊर्जावान वॉर्म-अप सेशनने झाली, तर पीएसआय ए.के. मुल्ला सर यांनी सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची ( Run for Unity) शपथ दिली.

रनचा मार्ग: तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन , लिंब फाटा→ मारुती मंदिर चौक → जिजामाता चौक → छत्रपती शिवशंभू तीर्थस्थळ येथे समारोप.

समारोपाच्या वेळी सर्व सहभागींचा सन्मान प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला. तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन प्रदीप टेकवडे यांनी प्रभावीपणे केले.तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री प्रवीण कांबळे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस अधिकारी श्री दत्तात्रेय बनसोडे सर, तसेच रोटेरियन दिपक फल्ले, बसप्पा भंडारी, प्रशांत ताए, निखिल महापात्रा यांनी विशेष परिश्रम ( Run for Unity) घेतले.


कार्यक्रमाला पीएसआय खामकर सर पाटील मॅडम , पीएसआय गावडे मॅडम व इतर सर्व उपस्थित होते तसेच पीएसआय जितेंद्र कदम सर गुन्हे शाखा युनिट चार , वाहतूक विभाग तळेगाव दाभाडे पीएसआय जगदाळे सर इतर सर्वजण पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमातून तळेगाव शहरात ( Run for Unity) एकच संदेश झळकला — “एक दौड देश की एकता के लिए – हम सब एक हैं!” एक भारत श्रेष्ठ भारत !!

Follow Us On