situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rotary Club : समाजातील वंचित घटकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा -भगवान शिंदे

Updated On:
Rotary Club

मावळ ऑनलाईन – समाजातील वंचित घटकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.अशा घटकातील विद्यार्थ्यांचे संगोपन करणे हे ईश्वर सेवेइतके महत्वाचे आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे (Rotary Club) यांनी केले.

आंबी मावळ येथील केअरिंग हॅण्ड्सच्या कलाश्रमचा पाचवा वर्धापन दिन (दि १३) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे बोलत होते.

या कार्यक्रमास इनर व्हिल क्लब तळेगावच्या नूतन अध्यक्षा रश्मी थोरात, रोटरी क्लब तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष, तळेगावातील प्रतिष्ठित उद्योजक विलास काळोखे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

शिंदे पुढे बोलताना म्हणाले भारताच्या विविध राज्यांतील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची, शिक्षणाची व्यवस्था असलेले सेवाभावी शिक्षण संकुल आहे.अशा घटकातील विद्यार्थ्यांचे संगोपण करणे हे ईश्वर सेवेइतके महत्वाचे आहे तसेच संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करताना रोटरीच्या वतीने आपण या शिक्षण संकुलाला मदत करू अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी ( Rotary Club) दिली.

Pune : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचा वावर?

रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व सेवाभावी संस्थेला आपण मदत करू असे नमूद केले.

समाजातील उपेक्षित भटक्या जाती – जमातीतील शिक्षण आणि संस्कारापासून वंचित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे गेली दहा वर्षांपासून कार्य करणाऱ्या केअरिंग हॅण्ड्स संस्थेच्या आंबी तालुका मावळ जि पुणे येथील कलाश्रम या बालकांच्या निवासी प्रकल्पाचा पाचवा वर्धापन दिन आणि संस्थेचे भूमिदाते श्री सुधीर नाईक यांच्या पत्नी स्व. सौ कला नाईक यांची जन्मजयंती मोठ्या उत्साहात साजरा झाली.

कार्यक्रमाचा आरंभ स्व सौ कला नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून झाला.
उपस्थित मान्यवरांचा यावेळी संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Sunil Shelke : सोमाटणे व वरसोली टोलनाक्यांवरील अनियमिततेबाबत आमदार शेळके यांनी सरकारला धरले धारेवर

कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे सचिव आंबादास चव्हाण यांनी केले. संस्थेचा कार्य प्रवास आणि कार्याची गरज त्यांनी यावेळी विशद ( Rotary Club) केली.

कार्यक्रमात बालकांनी आपल्या विविधगुणदर्शन कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मान्यवर अतिथी यांनी आपल्या मनोगतातून बालकांचे कौतुक केलेच त्याचबरोबर कार्यात सहयोगाची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते संस्था परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता ( Rotary Club) झाली.

Follow Us On