situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 11 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 26 August 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – कृष्णपक्ष. तिथी – १. शके १९४७. वार – शुक्रवार. तारीख – ११.०७.२०२५ (Rashi Bhavishya 11 July 2025).
शुभाशुभ विचार – वैधृती वर्ज्य.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – उत्तराशाढा. चंद्र राशी – धनु १२.०९ पर्यंत नंतर मकर.

मेष- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 11 July 2025
अति आक्रमकतेने नुकसान होईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज प्रामाणिक मेहनतीस दैवाची साथ शंभर टक्के मिळेल.

वृषभ (शुभ रंग- आकाशी)
नवीन व्यावसायिकांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आज गैरवर्तनाने मानहानी होईल. वैवाहिक जीवनात आज माझ चुकलं हे धोरण हिताचे राहील.


मिथुन (शुभ रंग – सोनेरी)
आज कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन व त्वरित निर्णय गरजेचे आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित असलेले सहकार्य मिळणारच आहे.


कर्क ( शुभ रंग- केशरी)
नोकरीच्या ठिकाणी कितीही राबला तरी वरिष्ठांचे समाधान अशक्य. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. आज तब्येतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

Dehuroad Cantonment : देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील विकासाला चालना देणार — मुख्यमंत्री

सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 11 July 2025
नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरदारांना नव्या संधी येतील. काहीजण आज काम थोडे बाजूला ठेवूनही हौस मौज करण्यास प्राधान्य देतील.


कन्या (शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. मुलांचे अति लाड टाळून शिस्तीला प्राधान्य देण्यात यावे. पालकांनी थोडं मुलांच्या अभ्यासात डोकावणे हिताचे राहील.


तूळ (शुभ रंग- पिस्ता)
सामाजिक कार्यकर्त्यांची समाजातील लोकप्रियता वाढेल. काही घरगुती कामे आज शेजाऱ्यांच्या मदतीने होतील. वाहन दुरुस्तीसाठी थोडाफार खर्च होईल.


वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
खर्च जरी प्रमाणाबाहेर वाढला असला तरी आर्थिक चाणचण भासणार नाही. राशीच्या द्वितीयातील चंद्र विविध मार्गाने धन देईल. आज शेजारी क्षुल्लक कारणाने रुसून बसतील.

Hinjawadi Traffic Problem : हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, ३० मीटरचा पर्यायी रस्ता व नवीन मेट्रो मार्गासाठी निर्णयांची घोषणा


धनु (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 11 July 2025
आज तुम्ही लहरीपणाने वागाल. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. वयाने मोठ्या असलेल्यांचा मान राखा. इतरांचेही म्हणणे ऐकून घ्यावे.


मकर (शुभ रंग- क्रीम)
आज इम्पोर्ट एक्स्पोर्टचे व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामातील अडचणी दूर होतील. वृद्धांनी आज अति दगदग टाळावी.


कुंभ ( शुभ रंग- जांभळा)
राशीच्या लाभातील चंद्र काही अनपेक्षित लाभ देणार आहे. पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक लाभदायी ठरेल. दुपारनंतर एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल.


मीन ( शुभ रंग – गुलाबी)

राशीच्या कर्म स्थानात चंद्रभ्रमण चालू असताना रिकामटेकड्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. वेळेचा सदुपयोग करूनच कार्यक्षेत्रात ध्येय गाठता येईल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424


Follow Us On