situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nutan Maharashtra Engineering College : राष्ट्रीय स्तरावर नूतन काॅलेजला स्किला रेसिंग कारमध्ये द्वितीय क्रमांक

Published On:
Nutan Maharashtra Engineering College

मावळ ऑनलाईन – भोपाळ जवळील रतीबड येथील सागर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे आयोजित केलेल्या ( Nutan Maharashtra Engineering College )आयएसएनइइ मोटर्स स्पोर्ट फॉर्मुला ऑफ रोड मिनी बाजा इंडिया स्पर्धेमध्ये शहरातील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या टीमने द्वितीय क्रमांक पटकावला.

टीममध्ये प्रथम ते अंतिम वर्षांमधील २२ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी ड्रायव्हर दर्शन गरूड याला बेस्ट ड्रायव्हर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तसेच टीम स्किला रेसिंगला किल द हिल, सस्पेन्शन अँड ट्रॅक्शन, बिझनेस प्लॅन विनर, तसेच डिझाईन इव्हॅल्युएशन या विभागांमध्ये विजेतेपदे मिळाली. याशिवाय प्राचार्य प्रा. विशालसिंग राजपूत यांना बेस्ट फॅकल्टी अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.

Dilip Dolas : दिलीप डोळस म्हणजे सामाजिक कार्याच्या माध्यमातून दातृत्व करणारे नेतृत्व

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना, तांत्रिक कौशल्य, टीमवर्क आणि साहसीवृत्ती विकसित व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले होते व प्रत्येक संघात सरासरी २५ विद्यार्थी होते. स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या ऑफरोड गाड्यांचे सादरीकरण केले. स्पर्धेत नागमोडी वळणे, तीव्र चढ, ब्रेक टेस्टिंग, एन्ड्युरन्स अशा विविध प्रकारच्या चाचण्या घेण्यात ( Nutan Maharashtra Engineering College ) आल्या.

Pashan: पाषाणमध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; मिठीचा बहाणा करून चोरी

संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकी कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, विश्वस्त महेशभाई शहा, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामचंद्र जहागीरदार यांनी प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, निबंधक विजय शिर्के, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. विकास यादव, प्रा. विशालसिंग राजपूत व संपूर्ण टीम स्किला रेसिंगच्या सदस्यांचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन ( Nutan Maharashtra Engineering College ) केले.

Follow Us On