मावळ ऑनलाईन – कामशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन शिवानंद कांबळे-घोलप (Nutan Kamble वय ४८) यांचे सोमवारी (दि २१) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.
Laxmibai Haladavanekar : लक्ष्मीबाई हळदवणेकर यांचे निधन
त्यांच्या पश्चात (Nutan Kamble) त्यांचे पती,दोन मुली असा परिवार आहे.कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचे प्रकल्प प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार शिवानंद कांबळे यांच्या त्या पत्नी होत.
Dehugaon: आळंदीत माऊलींच्या भेटीनंतर तुकोबांची पालखी देहूत विसावली
नूतन कांबळे यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) सकाळी वडगाव मावळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी शिक्षण पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.