situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

NMVPM : ‘नूमविप्र’ मंडळाच्या अध्यक्षपदी बाळा भेगडे तस सचिवपदी संतोष खांडगे यांची फेरनिवड

Published On:
NMVPM

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ (NMVPM) या ऐतिहासिक संस्थेच्या सभेत सन २०२५ ते २०३० सालाकरिता संस्थेच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे व सचिवपदी संतोष खांडगे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी नंदकुमार शेलार, खजिनदारपदी राजेश म्हस्के व सहसचिवपदी विनायक अभ्यंकर यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार (दि ३०) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यात ही निवड करण्यात आली.

संस्थेचे (NMVPM) नियामक मंडळ खालीलप्रमाणे :

संजय उर्फ बाळा विश्वनाथ भेगडे – अध्यक्ष
नंदकुमार आण्णासाहेब शेलार – उपाध्यक्ष
संतोष दत्तात्रय खांडगे – सचिव
राजेश राजाराम म्हस्के – खजिनदार
विनायक दामोदर अभ्यंकर – सहसचिव

गणेश वसंतराव खांडगे – संचालक

रामदास महादेव काकडे – संचालक

चंद्रकांत दामोदर शेटे – संचालक

यादवेंद्र दत्तात्रय खळदे – संचालक

Talegaon Municipal Council : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : प्रारूप मतदार यादीवर तब्बल १,८९१ हरकती

संस्थेचे (NMVPM) सल्लागारपदी खालील सभासदांची एकमताने निवड करण्यात आली.

दामोदर तुकाराम शिंदे – सल्लागार

महेश चंदुलाल शहा – सल्लागार

सोनबा नागुजी गोपाळे – सल्लागार

वसंत कृष्णाजी भेगडे – सल्लागार

शंकर दामोदर नारखेडे – सल्लागार

संस्थेचे (NMVPM) अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेची उत्तरोतर प्रगती करत असताना, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सर्व भौतिक सुविधा देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा राजीनामा; महिला पदाधिकाऱ्याच्या आरोपानंतर घेतला निर्णय

सभेचे प्रास्ताविक संस्थेचे (NMVPM) सचिव संतोष खांडगे यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेच्या २४ कार्यरत विद्याशाखांच्या प्रगतीची माहिती दिली. भविष्यकाळात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या गरजा ओळखुन संस्थेमध्ये नवनवीन विद्याशाखा सुरु करण्याचा व संस्थेचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांनी लावलेल्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला. तर सहसचिव विनायक अभ्यंकर यांनी आभार मानले.

Follow Us On