मावळ ऑनलाईन – महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी ( Nagarparishad And Nagarpanchayat Reservation) निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज मंत्रालयात सोडत काढण्यात आली. या सोडतीचे आयोजन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.मावळ तालुक्यात लोणावळा, तळेगाव दाभाडे या दोन नगर परिषदा असून वडगाव मावळ, देहू या दोन नगरपंचायती आहे. या चारही ठिकाणी आरक्षण जाहीर झाले आहे.
Vadgaon Maval Nagarpanchayat : वडगाव मावळ नगरपंचायतीचे आरक्षण निश्चित ; नगराध्यक्षपद पद जाहीर झाले खुला महिला वर्गासाठी
आरक्षण पुढीलप्रमाणे ( Nagarparishad And Nagarpanchayat Reservation)
नगरपरिषद आरक्षण
लोणावळा- एससी प्रवर्ग
तळेगाव दाभाडे – खुला प्रवर्ग
Pune: जागतिक पातळीवर सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हावा -विनय सहस्रबुद्धे
नगरपंचायत आरक्षण:
वडगाव मावळ- खुला महिला
देहू – खुला प्रवर्ग