situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mishap : कासारसाई धरण परिसरात फिरायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू 

Published On:
Mishap

मावळ ऑनलाईन – कासारसाई धरण ( Kasarsai Dam) परिसरात फिरायला गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.20) सकाळी 11 च्या सुमारास घडली आहे.

संतोष शहाजी राऊत (वय 19 रा. साने चौक,चिखली मूळ बीड) असे मयत तरुणाचे नाव आहे.

 Accident : भीषण अपघातात चालकाचे पाय अडकले रिक्षात, अग्निशमन दलाच्या जवानानी केली सुटका

या घटनेची नोंद शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार राऊत व त्याचे इतर मित्र असे 5 जण रविवारी कासारसाई धरण ( Kasarsai Dam) परिसरात फिरायला गेले होते. यावेळी फोटो काढण्यासाठी संतोष हा छाती एवढ्या पाण्यात गेला व मागे सरकत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व तो बुडाला.

यावेळी त्याचे मित्र त्याला वाचवण्यासाठी पाण्यात गेले. मात्र त्याला वाचवता आले नाही . त्यांनी गावकऱ्यांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित बचाव कार्य करणाऱ्या संस्था वन्यजीव रक्षक मावळ संस्था,शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळा , आपदा मित्र मावळ या संस्था यांना बोलावण्यात आले. त्यांनी पाण्यात उतरून मयत तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

Vadgaon Maval : तळेगाव स्टेशन ते कातवी गावाला जोडणारा जूना पूल धोकादायक स्थितीत; प्रशासनाने दखल घेण्याची नागरिकांची मागणी

यावेळी निलेश गराडे ,सुनिल गायकवाड ,महेश मसने ,राजेंद्र कडू,आकाश मोरे ,अनिल आंद्रे ,शुभम काकडे,विनय सावंत अनिश गराडे ,विकास दोड्डी ,हर्षद काळोखे,योगेश दळवी,अजय हुगे यांनी बचाव मोहीम ( Kasarsai Dam) राबवली.

Follow Us On