situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala : लोणावळ्यात हॉटेलच्या रूममध्ये मैत्रिणीचा राडा; दारूच्या नशेत हनुवटीखाली काचेचा ग्लास मारून मित्राला केले जखमी

Published On:
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – लोणावळ्यातील ऐरॉन हॉटेल येथे वास्तव्यास असलेल्या मुंबईतील एका इसमावर त्याच्या मैत्रिणीने दारूच्या नशेत काचेचा ग्लास मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार ८ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजता घडला असून याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सुशील विजय मोरजकर (वय ३७, रा. सत्यगिरी, डीएसपी रोड, दादर, मुंबई) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुशील मोरजकर हे सामाजिक कार्य करणारे असून ते मैत्रिणीसोबत लोणावळ्यातील ऐरॉन हॉटेलमध्ये थांबले होते.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिला त्यांची मैत्रीण असून, दोघे हॉटेलच्या रूम नं. २०२ मध्ये थांबले होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास मैत्रिणीने दारूचे अतिसेवन केले आणि तिला संतुलन राहिले नाही. त्यामुळे तिने फिर्यादी मोरजकर यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांच्याशी भांडण सुरू केले.

Pune Crime News 10 June 2025 : वारजे येथे दारूच्या नशेत हल्ला करून तरुणाला लोखंडी हत्याराने मारहाण

या भांडणात तिने रागाच्या भरात हॉटेलमधील काचेचा ग्लास उचलून थेट मोरजकर यांच्या हनुवटीखाली मारला, त्यामुळे त्यांना जखम झाली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी सकाळी पोलिसांकडे तक्रार दिली.

या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Follow Us On