मावळ ऑनलाईन – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग करण्यात आला (Lonavala Crime News) )आहे. ही घटना बुधवारी (दि.16) दुपारी ठूंबरेवाडी येथील टाटा हेलिपॅड जवळील बंगल्याजवळ घडली.
लोणावळा शहर पोलिस ठाण्यात पिडित मुलीच्या आई ने फिर्याद दिली आहे. यावरून तपास करत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Chikhali Residents : चिखली घरकुलवासीयांची घरपट्टी माफ करा!
Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!
फिर्यादी नुसार, मुलगी 14 वर्षाची रस्त्याने जात असताना आरोपीने मुलीचा पाठलाग केला व सतत तिच्याकडे एक टक बघून तिच्या मनास लज्जा उत्पन्न केली. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.