मावळ ऑनलाईन – तळेगाव स्टेशन येथील यशवंतनगरमधील ज्येष्ठ नागरिक श्रीमती लक्ष्मीबाई विष्णू हळदवणेकर (Laxmibai Haladavanekar वय ८९ ) यांचे सोमवार (दि२१) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा,दोन मुली,सून, नातवंडे असा परिवार आहे.
उद्योजक देवेंद्र तथा बंडू हळदवणेकर यांच्या त्या मातोश्री होत.
Alandi: हरिनाम गजरात माऊलींची नगरप्रदक्षिणा