अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या भाववाढीच्या चिंतेवर भन्नाट उपाय
Team MyPuneCity – अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि समृद्धीचा दिवस. या खास दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा असते, पण सोन्याचे सतत चढते दर अनेक ग्राहकांसाठी चिंता बनतात. हीच चिंता दूर करण्यासाठी के.डी. सोनिगरा ज्वेलर्स प्रा. लि. यांनी एक धमाल योजना सादर केली आहे – ग्राहक आजच्या (कमी) दरात आपले दागिने बुक करू शकतात आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तेच दागिने त्या दिवशी पैसे भरून घेऊन (K. D. Sonigara Jewellers) जाऊ शकतात.

🪙 सोनं आज बुक करा – दर लॉक करा!
या योजनेमुळे ग्राहकांना आजच्या दरातच दागिने मिळतात, मग भाव पुढे कितीही वाढला तरी चिंता नाही. ही योजना फक्त अक्षय्य तृतीयेपर्यंत (२१ एप्रिल २०२५) लागू आहे.
🎉 75 अमृत महोत्सव – विश्वासाचे 75 वर्ष
के.डी. सोनिगरा ज्वेलर्स आपल्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासात अमृत महोत्सव साजरा करत आहेत. या निमित्ताने ग्राहकांसाठी एक अनोखी भेट म्हणजे दागिन्यांच्या मजुरीवर दिली जाणारी आकर्षक सूट!

💎 25% ते 75% पर्यंत मजुरीवर सूट!
पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्समध्ये उपलब्ध असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर ग्राहकांना २५% ते ७५% पर्यंत मजुरीवर सवलत मिळणार आहे. हळदी-कुंकू, साखरपुडा, विवाह आणि रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या दागिन्यांची (K. D. Sonigara Jewellers) भव्य रेंज येथे उपलब्ध आहे.
🏬 सुवर्णदालनांचे पत्ते:
- मेन बाजार, देहू रोड – 📞 9325625109
- कृष्णा चौक, नवी सांगवी – 📞 9325625144
सोनं खरेदी म्हणजे नुसतं दागिनं नव्हे तर भविष्याची गुंतवणूक. म्हणूनच यंदाच्या अक्षय्य तृतीयेवर ‘के.डी. सोनिगरा ज्वेलर्स’कडून (K. D. Sonigara Jewellers) या सुवर्ण योजनेचा लाभ घ्या आणि भाववाढीच्या चिंतेशिवाय सोनं आपल्या घरी घेऊन जा!