situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Jambhul Phata: जांभूळ फाट्यावर हायवा धडकेत तरुणाचा मृत्यू, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

Published On:
Accident

मावळ ऑनलाईन – जुना मुंबई–पुणे महामार्गावर जांभूळ फाटा (Jambhul Phata)(ता. मावळ) येथे भरधाव हायवा ने दिलेल्या भीषण धडकेत 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. 13 सप्टेंबर) रात्री सुमारे 10.20 वाजण्याच्या सुमारास माउली हॉटेल समोर घडला. अपघातानंतर हायव्याचा चालक वाहनासह पसार झाला असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव अविनाश चंद्रकांत दोडमणे (वय 21, रा. शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे आहे. तो मोटारसायकल (क्र. एम.एच 14 एल.वाय. 3205) वरून रस्ता ओलांडत असताना पुण्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवाने जोरदार धडक दिली. या धडकेत अविनाश दोडमणे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. तसेच त्याच्या मोटार सायकलचेही मोठे नुकसान झाले.

Pune: पंडित रामदास पळसुले यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार

Talegaon Dabhade: सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे- रामदास काकडे

या अपघाताबाबत फिर्याद मृताचा चुलत भाऊ कुमार जयभीम दोडमणे (वय 28, धंदा– मोटारसायकल सेल्स मॅन, रा. शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यांनी पोलिसांत दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, हायवा चा चालक हा अविचाराने व निष्काळजीपणे वाहन चालवत होता. त्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगात वाहन चालवून अपघात घडवून आणला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी थांबून मदत न करता पळून गेला.

हा अपघातात अविनाश दोडमणे याचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी हायवा वाहनचालका विरुद्ध वडगाव मावळ केला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us On