situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bicycle rally : पर्यावरण संवर्धनासाठी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजीत सायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद

Updated On:
Bicycle rally

संतोष दाभाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलपटूंना ५१ सायकलींचे करण्यात आले वाटप

मावळ ऑनलाईन – सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान, वस्ताद ग्रुप आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या (Bicycle rally) संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत रविवारी (ता.२०) सकाळी आयोजित सायकल रॅलीत तळेगाव दाभाडे परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.

Hinjawadi IT Park : हिंजवडी आयटी पार्क ‘कोंडीमुक्त’ करण्यासाठी अतिरिक्त ‘वॉर्डन’

मारुती मंदिर चौकापासून रॅलीला (Bicycle rally)झेंडा दाखविल्यानंतर जिजामाता चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,मराठा क्रांती चौक मार्गे फेरी मारुन सायकल रॅली पुन्हा मारुती मंदिर चौकात पोहोचली.


मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक,संतोष दाभाडे पाटील, भाजपाचे मंडल अध्यक्ष चिराग खांडगे,राजेंद्र जांभुळकर, भास्कर भेगडे,लक्ष्मण माने,रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी,ॲड श्रीराम कुबेर,संतोष शेळके,विशाल दाभाडे, शैलजा काळोखे,निर्मला दाभाडे, निलिमा दाभाडे आदींसह मान्यवर मंचावर उपस्थित होते.

Santosh Dabhade Patil : माजी नगरसेवक, निर्मलवारी संयोजक संतोष दाभाडे पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

निर्मलवारीचे संयोजक तथा मावळभूषण संतोष दाभाडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंना मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते सोडत पद्धतीने ५१ सायकलींचे (Bicycle rally) वाटप करण्यात आले.रॅलीत सहभागी झालेल्या सर्व सायकलपटूंना प्रतिष्ठानतर्फे मोफत टी शर्ट आणि बिस्किट पुड्याचे वाटत करण्यात आले.

पर्यावरण विषयक सायकल सजावट स्पर्धेत

वृषभ विशाल कदम (पोद्दार स्कुल ) सोहम चंद्रकांत बोरसे (सरस्वती विद्या मंदिर) या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्टतेबद्दल गौरविण्यात आले.याप्रसंगी बोलताना मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक म्हणाले कि,माझी वसुंधरा अभियान वायू घटकांतर्गत सायकल आणि ई व्हेईकल वापरास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने प्रशासनाकडून कमी व्याजदर अथवा विशेष सवलत दिली जाते. संतोष दाभाडे यांच्या निर्मलवारीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यानी देखील गौरव केला आहे.त्यांनी सायकल रॅलीचे आयोजन करुन पर्यावरण संवर्धन धोरणास हातभार लावण्याचे काम केले आहे.

याप्रसंगी बोलताना संतोष दाभाडे पाटील म्हणाले कि, वाढत्या प्रदूषणात शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलचा वापर गरजेचा आहे हा संदेश देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.माझी वसुंधरा अभियानांतर्गत तळेगाव नगरपरिषदेतर्फेरणजीत सुर्यवंशी यांनी उपस्थितांना शपथ दिली. (Bicycle rally)याप्रसंगी बोलताना संतोष दाभाडे पाटील म्हणाले कि, वाढत्या प्रदूषणात शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलचा वापर गरजेचा आहे हा संदेश देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.माझी वसुंधरा अभियानांतर्गत तळेगाव नगरपरिषदेतर्फे रणजीत सुर्यवंशी यांनी उपस्थितांना शपथ दिली.

माजी नगरसेवक सुरेश दाभाडे, ॲड.विनय दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले.सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक दाभाडे,ॲड.विनय दाभाडे, आनंद दाभाडे, विशाल दाभाडे,निलेश गराडे,श्रीकांत मेढी आदींसह वस्ताद ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केले (Bicycle rally) होते.

Follow Us On

Also Read