situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Meghatai Bhagwat : मावळात मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद — महिलांच्या पाठिंब्यामुळे निर्माण होतंय सकारात्मक वातावरण!

Published On:
Meghatai Bhagwat

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील ( Meghatai Bhagwat ) इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील नवलाख उंब्रे परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींचा दौरा सुरू असून, त्यांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Talegaon Municipal Council : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : प्रारूप मतदार यादीवर तब्बल १,८९१ हरकती

नवलाख उंब्रे गावात झालेल्या भेटीगाठींमध्ये वडीलधारी मंडळी, माता भगिनींनी मेघाताईंचे मनःपूर्वक स्वागत केले. “आम्ही सर्वजण तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत, तुम्हाला ताकद देऊ,” असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या प्रेमळ प्रतिसादामुळे मेघाताई स्वतः भावुक झाल्या आणि म्हणाल्या, “जनतेचं हे प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. या ऊर्जा आणि आशीर्वादाच्या बळावर मी अधिक जोमाने काम ( Meghatai Bhagwat ) करीन.”

Rohit Arya : पवईत थरार : १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिस एन्काऊंट

गावागावांत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारा हा वाढता प्रतिसाद पाहता, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मेघाताई भागवत यांच्यासाठी एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

निवडणुकीच्या तयारीत त्या ज्या पद्धतीने जनतेच्या मनात घर करत आहेत, त्यावरून इंदोरी-वराळे गटात यंदा त्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला जात ( Meghatai Bhagwat ) आहे.

Follow Us On