Team My Pune City – व्यावसायिकाला रस्त्यात ( Kamshet Crime News) अडवून तीन ते चार जणांनी मारहाण करत लुटले. ही घटना कामशेत खिंडीत मंगळवारी (दि.9) घडली.
Pimpri Chinchwad Crime News 11 September 2025 :कोयत्याने हल्ला करून हॉटेलमध्ये तोडफोड
भालचंद्र लहू काटावडे (वय 42 रा.मावळ अजिवली) यावरून चार अनोळखी जणाविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vadgaon Maval Court : वडगाव मावळ न्यायालयासाठी १०९ कोटी…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे कामशेत खिंडीतून त्यांच्या दुचाकी वर जात होते. यावेळी चार अनोळखी इसमांनी फिर्यादीला खिंडीतच अडवले. फिर्यादी यांना दमदाटी करत मारहाण केली.
फिर्यादी यांच्याकडील फोन, रोख रक्कम व दुचाकी असा एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा ऐवज त्यांनी बळजबरीने काढून घेतली ते पसार झाले. यावरून काम त्यात पोलिसांनी चौघां विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत ( Kamshet Crime News) आहेत.