situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 7 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 7 Sept 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – शुक्लपक्ष. तिथी – १५. शके १९४७. वार – रविवार. तारीख – ०७.०९.२०२५. (Rashi Bhavishya 7 Sept 2025)
शुभाशुभ विचार – ग्रहण दिन.
आज विशेष – खग्रास चंद्रग्रहण, प्रोष्ठपदी पौर्णिमा.
राहू काळ – सायंकाळी ४.३० ते ०६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – शततारका २१.४१ पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा. चंद्र राशी – कुंभ.

मेष- (शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 7 Sept 2025
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस. उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. मित्रांसाठी वेळ काढाल. नवविवाहित मंडळी स्वप्नपूर्तीचा आनंद घेतील.


वृषभ (शुभ रंग- निळा)
नोकरीच्या ठिकाणी खेळीमेळीचे वातावरण राहील. वरिष्ठांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल. आज तुम्हीही फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणार आहात.


मिथुन (शुभ रंग – आकाशी)
कार्यक्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची अनुकूलता लाभेल. ज्येष्ठ मंडळी उपासनेत रमतील. अधिकारी वर्गाला परदेश दौरे घडतील.


कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
काही साध्या वाटणाऱ्या कामातही अडचणींचे डोंगर उभे राहतील. आज प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. सासुरवाडीकडून लाभ होण्याची शक्यता आहे.

Accident : सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघातात आईचा मृत्यू, मुलगा किरकोळ जखमी


सिंह ( शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 7 Sept 2025
धंद्यात भागीदारांशी एकमत राहील. वैवाहिक जीवनातील गोडवा वाढणार आहे. गृहिणींनी मात्र झाकली मूठ झाकलीच असू द्यावी दोघात तिसऱ्याला प्रवेश नकोच.


कन्या (शुभ रंग- सोनेरी)
राशीच्या षष्ठातून चालू असलेले चंद्रभ्रमण आज काही आरोग्याच्या तक्रारी निर्माण करेल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. दुकानदारांची वसुली होईल.


तूळ (शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही आपल्या व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित कराल. उंची राहणीमानाकडे तुमचा कल राहील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ देतील. छान दिवस आहे.


वृश्चिक ( शुभ रंग- भगवा) आज तुम्ही घराच्या सुशोभीकरणाचे बेत आखाल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधान कारक असेल. गृहिणींना नवरात्रोत्सवाचे वेध लागतील.

Pune Ganpati Visarjan 2025: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात व ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींना भावूक निरोप


धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 7 Sept 2025
विविध मार्गाने आलेला पैसा खर्च होण्याचे विविध मार्ग हात जोडून उभे असतील. आज तुमची काही गुपिते उघड होतील. शेजाऱ्यांशी हातचे राखूनच बोलावे.


मकर (शुभ रंग- सोनेरी)

राशीच्या धनस्थानातील चंद्र पैशाची उणीव भासू देणार नाही. कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाला वाव मिळेल. कुणाला सल्ले न देता स्तुती करूनच मने जिंकता येतील.


कुंभ ( शुभ रंग- जांभळा)
आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. प्रत्येक निर्णय पूर्ण विचार करून घ्या. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. थोरांचे सल्ले विचारात घ्या.


मीन ( शुभ रंग – राखाडी)
गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. बेरोजगारांनी नोकरीसाठी घरापासून दूर जाण्याची तयारी ठेवायला हवी. अनावश्यक खर्चावर नियंत्रण गरजेचे आहे.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On