मावळ ऑनलाईन –”बाल रंग भूमी परिषद” पुणे जिल्हा शाखा आणि पिंपरी चिंचवड शाखा ( Kalapini)आयोजित कै.सौ.मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०२५ यांच्या तर्फे शालेय आणि जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या.त्यामध्ये कलापिनी कुमारभवनची मुले सहभागी झाली होती.
Ganesh immersion procession : वडगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत संपन्न
शालेय स्तरावरील स्पर्धेत ५ वी ते ७ वी गटात ऋतू वाबळे – प्रथम क्रमांक,मनवा वैद्य -द्वितीय क्रमांक, श्रीहरी टिळेकर- तृतीय क्रमांक,श्रीहरी टिळेकर .तृतीय क्रमांक, विवान रूपनवर – उत्तेजनार्थ आणि ८ वी व ९ वी गटात ऋग्वेद अराणके -द्वितीय क्रमांक अशी बक्षिसे ( Kalapini)मिळाली.
Pune: पुणे महापालिका निवडणूक प्रभाग रचनेवर तब्बल 5 हजार 843 हरकती, सोमवारपासून होणार सुनावणी
तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेतही मुलांनी यश मिळविले .कलापिनीच्या “कुमारभवन” उपक्रमामुळेच मुलांना उत्तम मार्गदर्शन मिळते आणि प्रेरणा मिळते ,असे मुलांच्या पालकांनी मनोगतात ( Kalapini) सांगितले.