situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 25 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 25 August 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – शुक्लपक्ष. तिथी – २. (१२.३५ नंतर तृतीया). शके १९४७ वार – सोमवार. तारीख – २५.०८.२०२५. (Rashi Bhavishya 25 August 2025)
शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी. चंद्र राशी – सिंह. ०८.२९ नंतर कन्या.

मेष- (शुभ रंग- क्रीम ) Rashi Bhavishya 25 August 2025
आज तुमची तब्येत जरा नाजूक असेल. फार दगदग टाळा. गरजूंना मदत करण्यापूर्वी आपली शिल्लक तपासून पहा. स्पर्धकांना कमजोर समजू नका.


वृषभ (शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्हाला रुटीन कामे कंटाळवाणी वाटतील. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी घ्याल. एखाद्या प्रिय व्यक्तीचा आज अनपेक्षितपणे फोन आल्याने आनंदित व्हाल.


मिथुन (शुभ रंग – राखाडी)
आज आपल्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा तुमचा प्रयत्न राहील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहलक्ष्मी प्रसन्न राहील.


कर्क ( शुभ रंग- हिरवा)
आज तुम्ही आपल्या ओळखी वापरून इतरांची कामे कराल. घराकडे दुर्लक्ष झाल्याने कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. मुले खेळातच रमतील.

Talegaon Dabhade: वृक्षारोपण काळाची गरज- सुरेश धोत्रे


सिंह ( शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 25 August 2025
आज आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मनस्थिती ही उत्तम असेल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा प्रयत्न आज काही प्रमाणात तरी यशस्वी होईल.


कन्या (शुभ रंग- चंदेरी)
आज कार्यक्षेत्रात काही मनासारख्या घटना घडतील. विरोधकांचा विरोध ही कमी झाल्याचे जाणवेल. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील.


तूळ (शुभ रंग- आकाशी)
आज कंजूषपणा करून काहीच उपयोग नाही. काही आवश्यक खर्च करावेच लागणार आहेत. गृहिणींना काटकसर करून केलेली बचत मोडावी लागेल.


वृश्चिक ( शुभ रंग- मरून)
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस आहे. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात आज जरूर करा. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद व मित्रांचे सहकार्य राहील.

Anil Ganu: ज्येष्ठ उद्योजक, परशुराम भक्त अनिल गानू यांचे निधन


धनु (शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 25 August 2025
आज आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. मित्रांच्या दबावाला बळी पडून आज मनाला न पटणारे काहीही करू नका.


मकर (शुभ रंग- जांभळा)
उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाच्या संधी चालून येतील. जेष्ठ मंडळी तीर्थयात्रे चे बेत आखतील. घरगुती प्रश्न वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटतील.


कुंभ ( शुभ रंग- क्रीम)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने विरोधी दिवस आहे. तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणाऱ्या काही प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. आज कुसंगती पासून लांबच राहावे.


मीन ( शुभ रंग – पांढरा)
नोकरीत बदल करू इच्छित असाल तर नव्या संधी चालून येतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आज एखाद्या समारंभात जोडीने हजेरी लावाल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424


Follow Us On