situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Murder : खालापूर येथून पवना परिसरात वर्षाविहारासाठी आलेल्या मित्राचा खून

Published On:
Murder
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – खालापूर येथून मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या परिसरात ( Murder) वर्षाविहारासाठी आलेल्या एका सहकारी मित्राचा कार मध्ये टॉवेलने गळा आवळून खून करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना 17 जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास शिंदगाव येथे घडली.

Mauli Palkhi : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान

हनीफअली शहाजमाल शेख उर्फ सोनू (35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुभम राजेंद्र यादव (25, आपटी, खालापूर), आशिष रामदास चव्हाण (27, डोणवत, खालापूर), अमर गणपत मोरे (22, आपटी, खालापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Indori Suicide : इंदोरी येथील पुलावरून उडी मारून एकाची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत सोनू हे खालापूर तालुक्यातील डोणवत येथून कार मधून पवना धरण परिसरात वर्षाविहारासाठी आले होते. सुरुवातीला ते 16 जून रोजी मुळशी तालुक्यातील मुठा नदीकिनारी फिरण्यासाठी गेले. 16 जून रोजीचा मुक्काम त्यांनी मुळशी येथे केला. 17 जून रोजी सकाळी सोनू आणि आशिष चव्हाण यांचे किरकोळ कारणावरून ( Murder) भांडण झाले. त्यानंतर सर्वजण कारमधून पवना धरण परिसरातून लोणावळ्याच्या दिशेने जात होते.

खालापूर येथून मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या परिसरात वर्षाविहारासाठी आलेल्या एका सहकारी मित्राचा कार मध्ये टॉवेलने गळा आवळून खून करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना 17 जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास शिंदगाव येथे घडली.

पवनानगर येथून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना आरोपींनी सोनू यांच्या तोंडावर कार मधील टॉवेल टाकला. शर्टाने गळा आवळून त्यांना ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोनू यांचा मृतदेह दुधीवरे खिंडीजवळ एका निर्जन परिसरात ( Murder) फेकून दिला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Follow Us On