situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 Wildlife awareness : तळेगाव दाभाडे येथे वन्यजीव जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन 

Published On:
Wildlife awareness

मावळ ऑनलाईन – पर्यावरण व वन्यजीव संरक्षणाबाबत ( Wildlife awareness)जनजागृती निर्माण व्हावी यासाठी अर्थवांच इन्स्टिट्यूट इंडिया आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.10) रोजी सकाळी 9  वाजता “वन्यजीव पर्यावरण जनजागृती चित्रकला स्पर्धा” व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सुशिला मंगल कार्यालय, लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे पार पडणार आहे.

PMC : महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा

या उपक्रमात बालवाडीपासून प्रौढांपर्यंतच्या स्पर्धकांना सहभागी होता येणार असून, विविध गटांनुसार विषय निश्चित करण्यात आले आहेत. चित्रकलेच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी सजगता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना विकसित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.

 स्पर्धेची गटवारी आणि विषय: ( Wildlife awareness)

गट 1: बालवाडी ते इयत्ता 2 री – “चित्र रंगवा”

गट 2: इयत्ता 3 री ते 7 वी – “माझा आवडता वन्यप्राणी”

गट 3: इयत्ता  वी ते 12 वी – “माझे पर्यावरण माझी जबाबदारी”

गट 4: खुला गट – “मानव आणि वन्यजीवांतील संघर्ष”

PMC : महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा( Wildlife awareness)

प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला सन्मानपत्र दिले जाणार आहे. स्पर्धा सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल, त्यानंतर अल्पोपहार, आणि बक्षीस वितरण समारंभ दुपारी 2 ते 4 या वेळेत पार पडेल.

रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी ( Wildlife awareness)

कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे.

सर्व सहभागींसाठी 5 लकी ड्रॉ बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय समाजात वन्यजीव संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संघर्ष योद्ध्यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात केला जाणार आहे.

 स्पर्धकांसाठी सूचना: ( Wildlife awareness)

सर्व स्पर्धकांनी रंग साहित्य स्वतः आणायचे आहे.

कोणत्याही प्रकारचे रंग वापरण्यास मुभा आहे.

स्पर्धेसाठी पेपर आयोजकांकडून दिला जाईल.

सर्व कार्यक्रम मोफत व सर्वांसाठी खुला आहे.

सर्वाधिक विद्यार्थी सहभागी असलेल्या शाळेला सन्मानचिन्ह देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी  ९८२२५५५००४ / ९०६७७२१३७७ / ९८२३५६११६३ / ८०८७३४२४०० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Follow Us On