situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Water supply off : मेन रायजिंग लाईन लिकेज आळंदी शहरास बुधवार पासून दीड दिवस पाणीपुरवठा बंद

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –आळंदी नगरपरिषद हद्दीतील साखरे महाराज पुलाजवळील (Water supply off)मेन रायजिंग लाईन लिकेज झाली असल्याने सदर काम तातडीने करणे आवश्यक आहे. त्या कामांकरीता दि. २३ पासून अंदाजे दीड दिवस संपूर्ण आळंदी नगरपरिषदेस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर रोटेशन प्रमाणे पाणीपुरवठा केला जाईल, तसेच सदरचे दुरुस्तीचे काम काही तांत्रिक कारणाने लांबल्यास पाणीपुरवठा वितरीत करणेस विलंब देखील होऊ शकतो.आळंदी नगरपरिषदेस नागरिकांनी सहकार्य करावे.असे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.

आळंदी शहरात आधीच अनियमित पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे नागरिकांची पाणी समस्ये बाबत वारंवार पालिकेस तक्रारी होत असतात.

सद्यस्थितीत आळंदी शहरास विभाग रोटेशननुसार चार पाच दिवसातून दीड तास पाणी भेटत आहे.

https://youtu.be/AwU80BMOQnY?si=uOced68scXG6Smoi

Follow Us On

Also Read