situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर

Published On:
Vadgaon Maval News

मावळ ऑनलाईन – वडगाव नगरपंचायत तसेच ( Vadgaon Nagar Panchayat) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीत एकूण मतदार १९८४७ असून पुरुष मतदार १०१८४ तर स्त्री मतदार ९६६३ आहेत. हीच मतदार यादी आगामी निवडणुकीसाठी वापरली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. २ नोव्हेंबर पासून नगरपंचायत कार्यालयात मतदार यादीची छापील प्रत उपलब्ध राहणार आहे.

Draft voter list Update : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची ( Vadgaon Nagar Panchayat) अशी वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक२०२५ संदर्भातील तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार नगरपंचायतीच्या अंतिम मतदार यादीचे प्रकाशन करण्यात आले असल्याची माहिती वडगाव नगरपंचायतीकडून देण्यात आली आहे.

Maval Taluka Poultry Association : वडगाव मावळ येथे पोल्ट्री योद्धा संघटनेची विशेष सभा उत्साहात संपन्न

नगरपंचायतीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत सूचनेनुसार, अंतिम मतदार याद्या आता वडगाव नगरपंचायत कार्यालयात तसेच npvadgaon.in आणि mahaulb.in या संकेतस्थळांवर नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना या वेबसाइटवर जाऊन स्वतःचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासण्याची तसेच आवश्यक असल्यास मतदार यादी डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याशिवाय, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २ नोव्हेंबर २०२५ पासून संबंधित नगरपंचायत कार्यालयात मतदार यादीची छापील प्रती उपलब्ध राहणार ( Vadgaon Nagar Panchayat) असून नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.

मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “वडगाव शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या नावाची नोंद अंतिम मतदार यादीत तपासावी. ही यादीच पुढील निवडणुकीदरम्यान मतदानासाठी वापरली जाणार असल्यामुळे नागरिकांनी वेळेत पडताळणी करावी.”

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला आता वेग येणार आहे. नागरिकांमध्ये आगामी निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून स्थानिक राजकीय घडामोडींनाही यामुळे ( Vadgaon Nagar Panchayat) वेग आला आहे.

वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी

एकूण मतदार – १९८४७
पुरुष – १०१८४
स्त्रिया – ९६६३

Follow Us On