situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval: युवकांनो बदलत्या आव्हानांना सामोरे जा – डॉ सुनील धनगर

Published On:

मावळ ऑनलाईन –युवकांनो जे काही करायचंय त्यासाठी एक ध्येय ठरवा आणि चालत रहा. कारण आधीच्या(Vadgaon Maval) जगात सूत्र होतं प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. आताच्या जगात सूत्र बदललं असून ते आता परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स या पद्धतीने झाले आहे. एकविसाव्या शतकामध्ये टिकून राहायचे आणि जगाच्या बदलत्या आव्हानांना सामोरे जायचे असेल तर अशा पद्धतीने काम करावे लागेल, असे प्रतिपादन लेखक व वक्ते डॉ सुनील धनगर यांनी केले. मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे पाचवे पुष्पगुफताना डॉ. धनगर बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे, बबनराव भोगांडे,माजी सभापती एकनाथ टिळे, सुनिल मुथा, पुरस्कार प्राप्त ॲड शंकर ढोरे, मावळ विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर,कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य,यावर्षीचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष अजित देशपांडे,उपाध्यक्ष ॲड दामोदर भंडारी,कार्यक्रम प्रमुख धनश्री भोंडवे,आरती राऊत,खजिनदार संतोष भालेराव आदी उपस्थित होते.

Talegaon: पांडवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोरावडेश्वर डोंगरावरील अमरदेवी मंदिर

Pune: कोंढव्यातील येवलेवाडीत नायजेरियन नागरिकाकडून मेफेड्रोन जप्त; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

डॉ धनगर हे म्हणाले की, आपण बघतोय की अनाथाश्रमांची संख्या वाढत आहे आपण आता एकविसाव्या शतकाचा विचार करतोय पुण्यासारख्या शहरांमध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मोठ्या गाड्या अगदी बीएमडब्ल्यू आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडतात आणि जाताना फारच दुःख होतं कारण गाडीच्या मागे लिहिलेलं असतं आई-वडिलांची पुण्याई खरे देव दोनच एक तुमचे आई आणि दुसरे तुमचे वडील हे दोन आदर्श जर तुमच्या डोळ्यासमोर असले तर तुम्ही काही करू शकता.

सूत्रसंचालन अतुल म्हाळसकर यांनी केले तर सन्मान पत्राचे वाचन वनश्री जोगळेकर व आभार नारायण ढोरे यांनी मानले.

Follow Us On