situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval: निलेश राक्षे यांना स्टार आयकॉन पुरस्कार जाहीर

Published On:

मावळ ऑनलाईन –सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय(Vadgaon Maval) कार्य करीत समाजाप्रती जबाबदारी पार पाडणारे, अनेक बेरोजगारांच्या हाताला काम देऊन त्यांचे जीवनमान उंचावणारे उद्योजक निलेश राजाराम राक्षे (संचालक – हॉटेल बगीचा, पुणे) यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘स्टार आयकॉन पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे.

निलेश राक्षे हे हॉटेल बगीचा यांचे संचालक तसेच राक्षे ट्रान्सपोर्ट व ओमसाई ग्रुप या व्यवसायांचे प्रोप्रायटर आहेत. तसेच ते भैरवनाथ महाराज ट्रस्ट, साळुंबे चे अध्यक्ष आणि क्षेत्र घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठाण, मावळ चे उपाध्यक्ष म्हणून सामाजिक व धार्मिक कार्यातही सक्रिय आहेत.

Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक


Talegaon Dabhade News : श्री गणेश तरूण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न

उद्योग हा केवळ व्यवसाय न मानता सामाजिक जाणिवेतून कार्य करण्याचा त्यांचा पायंडा आहे. समाजातील वंचित घटकांना सढळ हाताने मदत करणे, धार्मिक उपक्रमांत पुढाकार घेणे, तसेच शेकडो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हे त्यांचे विशेष कार्य ठरले आहे.

या विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेत ‘भास्कर भूषण १४ वा वर्धापन दिन व स्टार आयकॉन पुरस्कार सोहळा’ अंतर्गत त्यांना हा पुरस्कार (दि १८) प्रदान करण्यात येणार आहे.

Follow Us On