मावळ ऑनलाईन –आंबी मावळ येथील भैरवनाथ तरुण मंडळाचे (Vadgaon Maval) ज्येष्ठ कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते अशोक दगडू घोजगे (वय ५८) यांचे शनिवार (दि १६) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
Alandi : माऊलींच्या सुवर्ण महोत्सवी जन्मवर्षा निमित्त उद्या आळंदीत सुवर्ण कलशारोहण सोहळा
त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुली, दोन बंधू, तीन बहिणी,पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक शशिकांत घोजगे व दत्तात्रय घोजगे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
Alandi : माऊलींच्या सुवर्ण महोत्सवी जन्मवर्षा निमित्त उद्या आळंदीत सुवर्ण कलशारोहण सोहळा
त्यांच्या पार्थिवावर आंबी येथे इंद्रायणी नदीकाठी आज (दि१६) सकाळी ११:३० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार (Vadgaon Maval) आहेत.