situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval: श्री संत तुकाराम कारखान्याचा २८ वा बाॅयलर अग्निप्रदीपन सभारंभ सपन्न

Published On:

मावळ  ऑनलाईन – श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे (Vadgaon Maval)शेतीक्षेत्र घटत असून उपलब्ध क्षेत्रात ऊस लागवड वाढविण्याची जबाबदारी संचालक मंडळाची आहे. त्यादृष्टीने संचालक मंडळाने पावले उचलावीत असे प्रतिपादन भोर, मुळशी,राजगडचे आमदार शंकर मांडेकर यांनी कारखान्याच्या २८ वा गळीत हंगामाच्या बाॅयलर अग्निप्रदीपन सभारंभात केले.

कारखान्याचा सन २०२५- २०२६ या हंगामाचा २८ वा गळीत हंगामाचा बाॅयलर अग्निप्रदीपन सभारंभ कारखान्याचे संचालक उमेश बाळासाहेब बोडके व त्यांच्या पत्नी मोनिका उमेश बोडके तसेच संचालक दत्तात्रय गोपाळ जाधव व त्यांच्या पत्नी अश्विनी दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते व देहु संस्थानचे अध्यक्ष हभप जालींदरमहाराज मोरे(इनामदार) यांच्या अधिपत्याखाली तसेच अध्यक्ष नानासाहेब नवले, मुळशी,भोर,राजगडचे आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.


Lonavala News : लोणावळा व तळेगाव नगराध्यक्षपदाच्या आरक्षण पदाची आज होणार सोडत  ; इच्छुक उमेदवारांत उत्सुकतेचा शिखरबिंदू

Pandit Vidyasagar: हॅकेथॉन मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव संकल्पना कौतुकास्पद – डॉ. पंडित विद्यासागर

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे,संचालक माऊली दाभाडे,चेतन भुजबळ ,धैर्यशील ढमाले,धोंडीबा भोंडवे,राजेंद्र कुदळे,दत्तात्रय उभे,छबुराव कडू,यशवंत गायकवाड,संदीप काशिद,विलास कातोरे,भरत लिम्हण, अतुल काळजे,शिवाजी कोळेकर,लक्ष्मण भालेराव, संचालिका ज्योती अरगडे,शोभा वाघोले,ज्ञानेश नवले, देहु देवस्थानचे विश्वस्त उमेश मोरे ,माजी संचालक सुभाष बोडके,शांताराम इंगवले,कार्यकारी संचालक एस.जी.पठारे,प्रभारी सचिव मोहन काळोखे तसेच कारखान्याचे कर्मचारी आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Us On