मावळ ऑनलाईन – मुंढावरे (मावळ) येथील वारकरी संप्रदायातील ( Vadgaon Maval News) कार्यकर्ते ह भ प विजय नथुराम वाघमारे (वय ५४) यांचे शुक्रवारी (दि५) रोजी अपघाती निधन झाले.
Sachin Khinwasara : वाहने घेऊन फसवणूक करणाऱ्या सचिन खिंवसराला अटक
ते वाणिज्य शाखेचे पदवीधर होते. मावळातील चॅम्पियन गॅसकेट कंपनीमध्ये लेखापाल पदावर गेली अनेक वर्ष कार्यरत होते.
Srujan Nrutyalay : मंदिरे हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा _ आशुतोष बापट
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.
मुंढावरे गावचे माजी सरपंच नथुराम वाघमारे यांचे ते सुपुत्र ( Vadgaon Maval News) होत.