situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval News : अभय योजनेचा लाभ घ्या; मालमत्ता कर भरा; मुख्याधिकारी डॉ. निकम यांचे आवाहन

Published On:
Vadgaon Maval News,

Team My pune city -शासनाच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार वडगाव नगरपंचायत हद्दीतील थकीत मिळकत ( Vadgaon Maval News) धारकांची मालमत्ता करावरील शास्ती (दंड) अंशतः माफ करण्यासाठी अभय योजना प्रोत्साहनात्मक राबविण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला असून, नागरिकांनी योजनेचा लाभ घेऊन मालमत्ता कर भरावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.

Pratibha College : विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातून अनुभव आत्मसात करावा – डॉ.दीपक शाह

महाराष्ट्र शासनाने १९ मे २०२५ पर्यंतच्या मालमत्ता करावरील शास्ती (दंडात्मक व्याज) माफीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या थकबाकीदार मिळकत धारकांची शास्ती (दंडात्मक व्याज) ची थकबाकी आहे,अशा मिळकत धारकांनी नगर परिषद मालमत्ता करावरील शास्ती अंशतः किंवा पूर्णतः माफ करण्यासाठी शास्ती वगळून मिळकत कराची पूर्ण रक्कम ( Vadgaon Maval News) भरून विहीत नमुन्यात अर्ज नगरपंचायत कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी निकम यांनी केले आहे.

Suicide : ब्लॅकमेलिंगला कंटाळून  22 वर्षीय तरुणीची आत्महत्या आरोपी अटकेत, वडगाव मावळ येथील धक्कादायक प्रकार

या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करण्याची अखेरची मुदत असून, ही योजना फक्त सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिताच लागू आहे. तसेच ही योजना थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी प्रोत्साहनपर योजना आहे. जे मिळकतधारक या योजनेचा, अभय योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मालमत्ताधारकांनी सवलत मागणीकरता परिपूर्ण प्रस्ताव नगरपंचायत कार्यालयात सादर करणे ( Vadgaon Maval News ) आवश्यक आहे.

तसेच www. npvadgaon. in या वेबसाईटवर वर उपलब्ध आहे, त्या नमुन्यातच अर्ज सादर करावा. अर्जासोबत आधारकार्ड,सन २०२५-२६ च्या मालमत्ताकराच्या मागणी बिलाची छायाप्रत व शास्ती वगळून संपूर्ण ( Vadgaon Maval News ) कराची रकम भरलेल्या पावतीची छायाप्रत जोडणे आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी सांगितले.

Follow Us On