situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval News : सुनिता महाजन ठरल्या महादुर्गा विजेत्या

Published On:
Vadgaon Maval News,

मावळ ऑनलाईन –वडगाव नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा ( Vadgaon Maval News) सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने आयोजित “मी दुर्गा बेस्ट सेल्फी आणि रील्स कॉन्टेस्ट” या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी (दि.५) पोटोबा महाराज प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल १३५ महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.


दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गगन डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी गणेश वंदना सादर केली, तर जागरारा गरबा ग्रुप पिंपरी यांच्या नृत्याविष्कारांनी सोहळ्याची शोभा वाढवली. हजारो वडगावकर नागरिकांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा रंगला.

Talegaon Dabhade News : आचारसंहितेपूर्वी तळेगावातील रस्त्यांवरील खड्डे बुजवा; सर्वपक्षीय कृती समितीची मागणी


या कार्यक्रमासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच अर्चनाताई शहा, सायलीताई बोत्रे, वैशालीताई दाभाडे, रूपालीताई दाभाडे, अंजनाताई मुथा, रेखाताई भेगडे, अर्चनाताई म्हाळसकर, पूजाताई वहिले आणि ज्योतीताई काट ( Vadgaon Maval News) कर या मान्यवर पाहुण्यांनीही उपस्थिती लावली.


स्पर्धेत नऊ दिवसांच्या नऊ दुर्गा, नऊ सेल्फी आणि नऊ रील्स उत्तेजनार्थ विजेत्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना आकर्षक भेटवस्तू, सोन्याचे दागिने, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, चषक आणि मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. रील्स स्पर्धेत किरण ढोरे यांनी प्रथम, विशाखा लोंढे यांनी द्वितीय तर ममता दौंडे यांनी तृतीय क्रमांक ( Vadgaon Maval News) पटकावला.

Pimpri Chinchwad: प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रियसीने भावाच्या मदतीने केला प्रियकराचा खून, 48 तासात आरोपी गजाआड


या सर्व विजेत्यांमधून सौ. सुनिता महाजन यांची महादुर्गा २०२५ म्हणून निवड झाली. पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होऊन विजेतेपद मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांना बक्षीस म्हणून फ्रिज, क्राऊन, चषक आणि पुष्पगुच्छ देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना देखील आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात ( Vadgaon Maval News) आले.


या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल बोलताना मुख्य आयोजिका सायली म्हाळसकर म्हणाल्या, “सहा वर्षांपूर्वी प्रभाग क्रमांक १६ मध्ये सुरू केलेले हे छोटेसे रोपटे आज वडगाव शहरात वटवृक्षाप्रमाणे बहरले आहे. महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून आनंद वाटतो. पुढेही वडगावकर महिलांसाठी आणि नागरिकांसाठी कार्यरत राहू.”


महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदिका पूजाताई थिगळे यांच्या प्रभावी निवेदनाने संपूर्ण सोहळा रंगतदार झाला. या कार्यक्रमाचे आयोजन सुषमा म्हाळसकर, आरती म्हाळसकर, शितल म्हाळसकर, प्रतीक्षा शिंदे, प्रणाली म्हाळसकर आणि जागृती राणे यांनी ( Vadgaon Maval News) केले.

Follow Us On