situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval News : सह्याद्री प्रतिष्ठान , मावळ गर्जना प्रतिष्ठान व श्रीमंत महादजी शिंदे ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने आयोजित कृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

Published On:
Vadgaon Maval News

मावळ ऑनलाईन – येथील सह्याद्री प्रतिष्ठान व मावळ गर्जना प्रतिष्ठान तसेच श्रीमंत महादजी शिंदे ऑटो रिक्षा संघटना ( Vadgaon Maval News) यांच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्याने वडगाव शहरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला.

येथील पंचायत समिती समोरील चौकात सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक सुनील ढोरे,अध्यक्ष विशाल चव्हाण यांनी ( Vadgaon Maval News) आयोजित केलेली दहीहंडी फोडण्याचा मान लोणावळा येथील भैरवनाथ गोविंदा पथकाने पटकावला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके,गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे,दीपक हुलावळे, साहेबराव कारके, संजय बाविस्कर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण ढोरे यांनी केले यावेळी १८ गोविंदा पथकांनी ६ थरांची सलामी दिली.

Pavana Dam : पवना धरणातून 7 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

तर श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात मावळ गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने मनसेचे माजी तालुकाध्यक्ष ( Vadgaon Maval News) रुपेश म्हाळसकर,माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी आयोजित केलेली दहीहंडी फोडण्याचा मान भांगरवाडी गोविंदा पथकाने पटकावला.तानाजी तोडकर यांनी सूत्रसंचालन केले, सुरज भेगडे, सुरेश जाधव, संतोष म्हाळस्कर, मच्छिंद्र मोहिते, सागर शेलार, विकास साबळे, प्रणव म्हाळस्कर, अनिल नायर, गणेश भांगरे, ओंकार भांगरे, शुभम म्हाळस्कर, गणेश मालपोटे, जयंत कुंभार, नवनाथ शिवेकर, महेंद्र शिंदे, रोहीत कोळी, संग्राम भानुसघरे आदींनी नियोजन केले.

 Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

शहरातील श्रीमंत महादजी शिंदे ऑटो रिक्षा संघटनेच्या मनाच्या दहीहंडीचा शुभारंभ संघटनेचे संस्थापक बाळासाहेब ढोरे, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गणेश ढोरे, पंढरीनाथ ढोरे, सुनील ढोरे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, दरम्यान पोलीस निरीक्षक कदम यांच्या सूचनेनुसार दहीहंडी सोहळा आयोजन केलेल्या ठिकाणी डिजे, साउंड सिस्टीमच्या आवाजावर मर्यादा पाळण्यात ( Vadgaon Maval News) आली.

Follow Us On