situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval News : कार्तिकी एकादशीनिमित्त इंदोरी येथे इंदुरीकर महाराजांची कीर्तन सेवा

Published On:

मावळ ऑनलाईन –हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हे मागील २७ वर्षांपासून (Vadgaon Maval News) मावळ तालुक्यातील इंदोरी येथे दिंडी मुक्कामानिमित्त निशुल्क कीर्तन सेवा देत आहेत. सालाबाद प्रमाणे यावर्षीही इंदुरीकर महाराज यांची कार्तिकी एकादशी निमित्त बुधवारी (दि. १२) प्रगती विद्या मंदीर मैदान इंदोरी येथे सुश्राव्य कीर्तन सेवा होणार आहे.

Dharmendra Death Rumours : धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या वृत्ताने खळबळ; हेमा मालिनी आणि ईशा देओल यांचे स्पष्टीकरण — धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे”

कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीला जाणारी श्री संत सेवा मंडळ कुळगांव–बदलापूर पायीवारी (Vadgaon Maval News) दिंडी ही गेली २९ वर्षे चालत आलेली वारीची अखंडित परंपरा जपत टाळ–मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा–तुकाराम”च्या जयघोषात मावळ तालुक्यातील इंदोरी गावात कार्तिकी कृ अष्टमीला मुक्कामी येत असते.

Criminals Detained Under MPDA : तीन धोकादायक गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची शिक्षा, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची कठोर कारवाई

मुक्कामाच्या दिवशी दिंडी उत्साहात इंदुरी परिसरात दाखल होणार असून दिंडी सोबत असणारे सेवक,वारकरी व भाविक भक्तांसाठी भोजन,निवास व संपूर्ण व्यवस्थापन साई फ्रेंड सर्कल,समस्त इंदोरी ग्रामस्थ आणि श्री साई क्रेन सर्व्हिसतर्फे केली (Vadgaon Maval News) जाते.

दिंडीच्या स्वागतासाठी परिसरामधील नागरिक आणि ग्रामस्थ दरवर्षी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात त्याचबरोबर साई फ्रेंड सर्कल यांच्या योग्य नियोजनामुळे दिंडीच्या मुक्कामाची सुव्यवस्थित व्यवस्था करता येते.

या सेवाकार्यात साई फ्रेंड्स सर्कलचे संस्थापक अध्यक्ष संजय चव्हाण, राजेंद्र मुनोत, दशरथ ढोरे, राजेंद्र कडलग, भिमाशंकर उमरजे, गुलाब ढोरे, संजय ढोरे, सुभाष पवार, संतोष तळेकर व धनंजय दाभाडे निःस्वार्थ भावनेने वारकऱ्यांची सेवा करत, दिंडीच्या मुक्कामाची व्यवस्था भक्तीभावाने पार पाडत आहेत आणि ही परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न (Vadgaon Maval News) करतात.

Follow Us On