situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval : रूड सेट संस्थेच्यावतीने आयोजित आरी वर्क व फॅब्रिक पेंटिंग प्रशिक्षण बॅचचा निरोप समारंभ

Updated On:
Vadgaon Maval

मावळ ऑनलाईन – रूड सेट संस्थेच्यावतीने आयोजित आरी वर्क व फॅब्रिक पेंटिंग प्रशिक्षण १३ दिवसीय बॅचचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार ( Vadgaon Maval ) पडला.

या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा नयना आभाळे व पुणे जिल्हा अध्यक्ष कामिनी कडू,परीक्षक महादेव कासवते, संस्थेचे संचालक राजकुमार बिराजदार व प्रशिक्षक संदीप पाटील उपस्थित( Vadgaon Maval ) होते.

Adarsh Vidya Mandir : आदर्श विद्या मंदिर शाळेचे स्कॉलरशिप परीक्षेत नऊ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

महिलांच्या आत्मसन्मानाचा व आर्थिक सक्षमीकरणाचा एक महत्वपूर्ण टप्पा रूडसेट संस्थेने पूर्ण केला असे प्रतिपादन नयना आभाळे यांनी केले.प्रमुख पाहुण्या म्हणून आभाळे बोलत होत्या. त्यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ग्राहक आणि गिऱ्हाईक यातला फरक समजून घेणे गरजेचे आहे.ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून महिलांनी देखील या क्षेत्रात सक्रिय व्हावे. प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. असेही त्यांनी सांगितले.

Sunil Shelke: रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुनील शेळके आक्रमक; तातडीने खड्डे बुजवण्याची सरकारकडे मागणी

या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे संचालक राजकुमार बिरादार होते. प्रशिक्षणार्थी महिलांनी सादर केलेल्या आकर्षक कलाकृती पाहून त्यांनी महिलांच्या मेहनतीचे व कौशल्याचे कौतुक केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे, यासाठी अशा प्रशिक्षणांची गरज आहे.संस्था भविष्यातही अशी उपक्रमशील प्रशिक्षणे राबवणार ( Vadgaon Maval ) आहे.”

या प्रशिक्षण वर्गाला प्रशिक्षक संदीप पाटील,महादेव कासवते यांचे मार्गदर्शन लाभले. कामिनी कडू यांनीही आपल्या मनोगतात प्रशिक्षणातून झालेला बदल आणि आत्मविश्वास याबद्दल सांगताना संस्थेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या वस्तूंना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिनेश निळकंठ यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरीश बावचे योगिता गरुड, रवी घोजगे, यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचे ( Vadgaon Maval ) सहकार्य मोलाचे ठरले.

Follow Us On