situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval:उपक्रमशील शिक्षक अजिनाथ शिंदे यांचा सन्मान…

Published On:

मावळ ऑनलाईन –निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील(Vadgaon Maval) शिक्षक अजिनाथ शिंदे यांच्या विविध उपक्रमांची विनोबा अँपने दखल घेत त्यांचा ‘पोस्ट ऑफ द मंथ’ हा पुरस्कार देऊन गौरव केला. त्यानिमित्ताने पंचायत समिती, वडगांव मावळ येथे झालेल्या कार्यक्रमात मावळ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी श्रीम. शिल्पा रोडगे यांच्या हस्ते अजिनाथ शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संदीप काळे, निर्मला काळे, भगवंत बनकर, सुनंदा दहितुले, केंद्रप्रमुख मुकुंद तनपुरे, रामचंद्र भांगरे, अजित मोरे इ. मान्यवर उपस्थित होते.

Lonikand Crime News : लोणीकंद येथे युवकाकडून २२ लाखांहून अधिक किमतीचा अफू जप्त


Abhang English Medium School: कृतियुक्त,आनंददायी गणिताचे शिक्षण देणारा उपक्रम शिक्षणप्रणालीसाठी आदर्श

अजिनाथ शिंदे हे निगडे येथील शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची व वृक्ष संवर्धनाची सवय रुजावी यासाठी शाळा परिसरात दरवर्षी 50 हून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. तसेच त्यांचे संगोपनही केले आहे. गणेशोत्सव काळात त्यांनी विद्यार्थ्यांकडून गणपतीच्या विविध मूर्ती बनवून घेत विद्यार्थ्यांमध्ये कार्यानुभवाची आवड निर्माण व्हावी यासाठी घेतलेल्या कृतीयुक्त उपक्रमास ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार प्राप्त झाला.

अजिनाथ शिंदे यांना मिळालेल्या या पुरस्काराने त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Follow Us On